पंतप्रधान कार्यालय
जीएसटीच्या अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
भारताच्या आर्थिक परिदृश्यात हा मैलाचा दगड ठरला आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2021 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे. ते म्हणाले की, भारताच्या आर्थिक परिदृश्यात हा एक मैलाचा दगड ठरला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "जीएसटी हा भारताच्या आर्थिक परिदृश्यात एक मैलाचा दगड ठरला आहे. यामुळे करांची संख्या, अनुपालनाचे ओझे आणि सर्वसामान्यांवरील एकूणच करांचा भार कमी झाला असून पारदर्शकता, अनुपालन आणि संकलनात लक्षणीय वाढ होत आहे. #4YearsofGST"
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1731423)
आगंतुक पटल : 443
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam