पंतप्रधान कार्यालय

सातव्या आंतराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2021 5:53PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करतील. ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले ,''उद्या 21 जून रोजी आपण सातवा योग दिवस साजरा करूया. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनावर भर देण्याच्या दृष्टीने 'निरोगी जीवनासाठी योगही यावर्षीची संकल्पना आहे. उद्या सकाळी 6:30 वाजता योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे.''

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1728808) आगंतुक पटल : 309
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , Malayalam , Tamil , Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Gujarati , Odia , Kannada