पंतप्रधान कार्यालय
रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंदजी महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
12 JUN 2021 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकृष्ण मठातील स्वामी शिवमयानंदजी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंदजी महाराज यांच्या निधनाबद्दल दुःख झाले आहे. त्यांनी आपले जीवन सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित केले. भारतीय संस्कृती आणि अध्यात्म या क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम लक्षात राहील. ओम शांती!”, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726520)
अभ्यागत कक्ष : 238
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam