पंतप्रधान कार्यालय
मनोज दास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
28 APR 2021 9:11AM by PIB Mumbai
मनोज दास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात शिक्षण तज्ञ, लोकप्रिय स्तंभलेखक आणि बहु प्रतिभाशाली लेखक मनोज दास यांच्या निधनाबद्ल दुःख व्यक्त केले आहे.
‘मनोज दास यांनी प्रख्यात शिक्षण तज्ञ, लोकप्रिय स्तंभलेखक आणि बहु प्रतिभाशाली लेखक म्हणून ठसा उमटवला.इंग्रजी आणि ओडिया साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. श्री अरबिंदो यांच्या तत्वज्ञानाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. दास यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ओम शांती’. असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1714516)
आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam