पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी चेती चंद निमित्ताने दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 APR 2021 9:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी चेती चंदच्या निमित्ताने नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री मोदीं यांनी आपल्या ट्विटर संदेशात मध्ये म्हटले आहे:

“चेती चंद यानिमित्ताने शुभेच्छा, विशेषतः सिंधी समुदायाला. भगवान झुलेलाल यांची विशेष कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो. मी अशी प्रार्थना करतो, की येणाऱ्या वर्षात प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत. ”

 

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711412) Visitor Counter : 145