पंतप्रधान कार्यालय

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल रजनीकांत यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले

Posted On: 01 APR 2021 11:17AM by PIB Mumbai

ज्येष्ठ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, " प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय, वैविध्यपूर्ण  भूमिका आणि प्रेमळ  व्यक्तिमत्त्व  ... म्हणजेच श्री रजनीकांत . .

थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे  ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन. "

 

***

JPS/SK/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708895) Visitor Counter : 226