पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले

Posted On: 01 APR 2021 10:01AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगुला यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन  केले.


एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "मी जयंतीनिमित्त डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगुला यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन  करतो. समाजाची सेवा आणि गरीबांची  काळजी घेण्याबाबत त्यांनी केलेले प्रयत्न आजही स्मरणात आहेत. त्यांचे उदात्त विचार आणि आदर्श मूल्ये आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.  "

 

***

JPS/SK/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708894) Visitor Counter : 185