पंतप्रधान कार्यालय

वीर चिला राय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

Posted On: 27 FEB 2021 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान वीर चिला राय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचे स्मरण केले.

"महान वीर चिला राय हे शौर्य आणि देशप्रेमाचे प्रतिक आहेत. लोकांसाठी आणि आपल्या पवित्र सिद्धांतासाठी संघर्ष करणारे ते एक अद्वितीय योद्धा होते. त्यांचे शौर्य आगामी पिढ्यांना प्रेरित करेल. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हंटले आहे.

 

 

* * *

S.Tupe/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701350) Visitor Counter : 164