पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पद्म पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले
Posted On:
25 JAN 2021 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले आहे.
एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले, “पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. देश आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची भारत कदर करतो. वेगवेगळ्या क्षेत्रांतील या विरळ्या व्यक्तींनी इतरांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवून आणले आहेत.”
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692383)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam