पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मेघालयच्या जनतेला राज्य दिनानिमित्त दिल्या  शुभेच्छा

Posted On: 21 JAN 2021 11:47AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला राज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले, "राज्य दिनानिमित्त मेघालयमधील माझ्या बंधू-भगिनींना शुभेच्छा . दयाळूपणा आणि बंधुत्वाच्या भावनेसाठी हे राज्य ओळखले जाते. मेघालयातील तरुण सर्जनशील आणि उद्यमी आहेत. आगामी काळातही  राज्य नवीन शिखरे गाठत राहो."

 

On their Statehood Day, greetings to my sisters and brothers of Meghalaya. This state is known for its remarkable kindness and spirit of brotherhood. Youngsters from Meghalaya are creative and enterprising. May the state keep scaling new heights of progress in the times to come.

— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2021

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690718) Visitor Counter : 105