पंतप्रधान कार्यालय

शहीदी दिवसानिमित्त श्री गुरू तेग बहादुर जी यांना पंतप्रधानांकडून आदरांजली

Posted On: 19 DEC 2020 1:24PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदी दिवसानिमित्त श्री गुरू तेग बहादुर जी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

श्री गुरू तेग बहादुर जी यांचे जीवन धैर्य आणि  करुणेचे प्रतिक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विर संदेशामध्ये म्हटले आहे.

 “त्यांच्या शहीदी दिवसानिमित्त महान श्री गुरू तेग बहादुर जी यांना नमन करत न्याय्य  आणि समावेशक समाजाच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे स्मरण करतोअसे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

Sri Guru Tegh Bahadur Ji’s life epitomised courage and compassion.

On his Shaheedi Diwas, I bow to the great Sri Guru Tegh Bahadur Ji and recall his vision for a just and inclusive society.

— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2020

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681945) Visitor Counter : 113