पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या जिनोव्हा बायोफार्मा, बायलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्या चमूंबरोबर साधणार संवाद
Posted On:
29 NOV 2020 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 29 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जिनोव्हा बायोफार्मा, बायलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज या कोविड-19 च्या लसीच्या निर्मितीत सहभागी असलेल्या संस्थांच्या चमूंबरोबर दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “उद्या दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी PM@ narendramodi, दूर दृश्य प्रणालीद्वारे जिनोव्हा बायोफार्मा, बायलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज या कोविड-19 च्या लसीच्या निर्मितीत सहभागी असलेल्या तीन संस्थांच्या चमूंबरोबर संवाद साधणार आहेत.”
Jaydevi P.S./S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677041)
Visitor Counter : 124
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam