पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे केले अभिनंदन
Posted On:
08 NOV 2020 3:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे अभिनंदन केले आहे.
“कमला हॅरीस आपले हार्दिक अभिनंदन! आपले यश पथदर्शक आहे आणि आपल्यातील लोकांनाच नव्हे,तर सर्व भारतीय-अमेरिकनांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्या सहकार्याने आणि नेतृत्वाने भारत -अमेरिका यांच्यातील समृद्ध संबंध अधिकच दृढ होतील, असा मला विश्वास आहे,”असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
R.Tidake/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671215)
Visitor Counter : 246
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada