पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पीएसएलव्ही-सी49/ईओएस-01 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे केले अभिनंदन
Posted On:
07 NOV 2020 7:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि भारतीय अंतराळ उद्योगाचे पीएसएलव्ही-सी49/ईओएस-01 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “पीएसएलव्ही-सी49/ईओएस-01 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी इस्रो आणि भारतीय अंतराळ उद्योगाचे अभिनंदन करतो. कोविड-19च्या काळात आपल्या वैज्ञानिकानी सर्व आव्हानांचा सामना करत निर्धारित वेळेत ही मोहीम पूर्ण केली आहे.
या मोहिमेत अमेरिका आणि लक्जमबर्गचे प्रत्येकी चार आणि लिथुआनियाच्या एका उपग्रहासह नऊ उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले."
I congratulate @ISRO and India's space industry for the successful launch of PSLV-C49/EOS-01 Mission today. In the time of COVID-19, our scientists overcame many constraints to meet the deadline.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671063)
Visitor Counter : 245
Read this release in:
English
,
Assamese
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam