पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त केले वंदन

Posted On: 02 OCT 2020 2:10PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी  महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन केले आहे.

आपण आपल्या प्रिय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करु या.

त्यांच्या जीवनातून आणि श्रेष्ठ विचारांतून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

"बापूंचे आदर्श आपल्याला समृद्ध आणि कनवाळू भारत बनविण्यास मार्गदर्शन करत रहातील," असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

We bow to beloved Bapu on Gandhi Jayanti.

There is much to learn from his life and noble thoughts.

May Bapu’s ideals keep guiding us in creating a prosperous and compassionate India. pic.twitter.com/wCe4DkU9aI

— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2020

R.Tidke/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660967) Visitor Counter : 95