वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) 2020 च्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ

Posted On: 16 SEP 2020 12:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020


वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयालाच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाच्या खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) 2020 आदेशाच्या अंमलबजावणीसाठी तारीख वाढविण्यात आली आहे. आधी यासाठी दि. 1.09.2020 अशी मुदत देण्यात आली होती, त्याऐवजी आता यासाठी दि. 1.01.2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंबंधी आज सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेवून मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादकांना अधिक चार महिन्यांचा वाढीव कालावधी मिळू शकणार आहे.

 
* * *

U.Ujgare/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1654907) Visitor Counter : 10