पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी हायपरसॉनिक टेस्ट डेमॉन्स्ट्रेशन व्हेईकलच्या यशस्वी उड्डाणाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
07 SEP 2020 9:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) हायपरसॉनिक तंत्रज्ञान प्रदर्शन वाहनाच्या यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन केले.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "हायपरसॉनिक टेस्ट डेमोन्स्ट्रेशन व्हेईकलचे आज यशस्वी उड्डाण केल्याबद्दल डीआरडीओचे अभिनंदन. आपल्या वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या स्क्रॅमजेट इंजिनच्या मदतीने ध्वनीच्या वेगापेक्षा 6 पट अधिक उड्डाणाचा वेग साध्य करण्यास मदत झाली. सध्या फार कमी देशांकडे अशी क्षमता आहे."
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1652131)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam