पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान जयपूरमधील पत्रिका गेटचे उद्घाटन करणार
Posted On:
07 SEP 2020 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जयपूरमधील पत्रिका गेटचे उद्घाटन करतील.
जयपूरमधील जवाहरलाल नेहरू मार्गावर पत्रिका वृत्तपत्र समूहाने आयकॉनिक गेट बांधले आहे.
पंतप्रधान मोदी यावेळी समूहाच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन देखील करतील.
डीडी न्यूजवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाईल.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652030)
Visitor Counter : 147
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam