पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या नऊखाई जुहारच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 23 AUG 2020 11:38AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्‍ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊखाई या मंगल दिवसाच्या शुभेच्छा देशवासीयांना दिल्या आहेत. आपल्या शेतकऱ्यांच्या श्रमाचा गौरव करण्यासाठी व नऊखाई हा विशेष सण साजरा केला जातो. त्यांच्या श्रमामुळे देशाला अन्न मिळते. हा मंगल दिवस प्रत्येकाच्याच्या जीवनात समृद्धी आणि आरोग्यसंपदा घेऊन येवो”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

 

* * *

B.Gokhale/ V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648004) Visitor Counter : 162