पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पद्मश्री रेन सोनम त्शेरिंग लेपचा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
Posted On:
30 JUL 2020 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्री रेन सोनम त्शेरिंग लेपचा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान आपल्या ट्वीट संदेशात म्हणतात,
"पद्मश्री रेन सोनम त्शेरिंग लेपचा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. महान लेपचा संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्या कामगिरीचा अनेक पिढ्यांना आदर आहे. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांचे कुटुंब आणि समर्थकांप्रती सांत्वना. ओम शांती.".
* * *
G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642389)
अभ्यागत कक्ष : 154
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam