पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 82 व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
27 JUL 2020 12:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 82 व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना 82 व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा! देशाच्या सुरक्षिततेसाठी हे दल सदैव तत्पर असते. या दलाच्या धैर्य व व्यावसायिकतेची सर्वदूर प्रशंसा होत असते.
भविष्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाला यशाची अत्युच्च शिखरे सर करण्यासाठी भरघोस शुभेच्छा !"
* * *
U.Ujgare/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1641482)
आगंतुक पटल : 258
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam