पंतप्रधान कार्यालय
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
Posted On:
06 JUL 2020 3:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2020
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करतो. एक सच्चे देशभक्त म्हणून त्यांनी भारताच्या विकासात अमूल्य योगदाने दिले. भारताची एकात्मता अधिक दृढ व्हावी, यासाठी, त्यांनी निर्भीडपणे, अनेक आव्हानांचा सामना केला. त्यांचे विचार आणि आदर्श आजही देशभरातील लाखो भारतीयांना बळ देत असतात.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
* * *
S.Pophale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636774)
Read this release in:
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam