पंतप्रधान कार्यालय
माजी राज्यपाल वेद मारवाह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2020 2:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2020
दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि मणिपूर, मिझोराम तसेच झारखंडचे माजी राज्यपाल वेद मारवाह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“वेद मारवाह यांनी सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील. आयपीएस अधिकारी असताना त्यांच्यातील अतुलनीय धैर्याचे दर्शन घडले. ते अत्यंत बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबाच्या आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती”,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
* * *
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1629853)
आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Punjabi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam