पंतप्रधान कार्यालय
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
Posted On:
09 MAY 2020 2:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2020
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण.
अफाट बुद्धीमत्तेचे वरदान लाभलेले व्यक्तिमत्व, शिक्षण आणि सामाजिक सबलीकरणात त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी आदर्श नेतृत्व दिले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1622446)
Visitor Counter : 154
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam