पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 12 APR 2020 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व जनतेला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा! आपण सगळे आज भगवान येशू ख्रिस्ताच्या पवित्र शिकवणीचे स्मरण करत आहोत. विशेषतः गरीब आणि गरजू लोकांची सेवा करण्यासाठीची त्यांची शिकवण आजही अतिशय प्रेरणादायी आहे. या ईस्टरमध्ये कोविड-19 च्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती आपल्याला मिळो, आणि एका सुदृढ वसुंधरेची निर्मिती आपल्या हातून घडो, अशी प्रार्थना, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले   आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1613577) आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam