पंतप्रधान कार्यालय
या आव्हानात्मक काळात भारत-ब्राझीलची भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे – पंतप्रधान
Posted On:
10 APR 2020 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020
या आव्हानात्मक काळात भारत-ब्राझीलची भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.
ब्राझीलला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ब्राझिलचे राष्ट्रपती एम. बोल्सनारो यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले.
“या महामारी विरुद्धच्या मानवतेच्या लढाईत योगदान द्यायला भारत नेहमीच वचनबद्ध आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1612960)
Visitor Counter : 185
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam