पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली
Posted On:
18 JUN 2024 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“मी काशी विश्वनाथ मंदिरात भारताच्या प्रगतीसाठी आणि 140 कोटी भारतीयांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. महादेवाचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो आणि सर्वजण आनंदी आणि निरोगी राहोत.”
“काशी येथे बाबा विश्वनाथ यांची पूजा-अर्चना करून मनाला समाधान लाभले. बाबांकडे सर्व देशवासियांच्या सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. जय बाबा विश्वनाथ!”
* * *
NM/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2026428)
Visitor Counter : 72
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam