पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गंगटोक येथे पद्म पुरस्कार विजेत्यांशी आणि मान्यवरांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
28 APR 2026 7:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्किममधल्या गंगटोक येथे काल संध्याकाळी पद्म पुरस्कार विजेते आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांसोबत संवाद साधला.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
''गंगटोकमध्ये आज संध्याकाळी पद्म पुरस्कार विजेते आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांसोबत संवाद साधला. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चेतून आनंद मिळाला. ''
***
Nehakulkakarni / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2256133)
आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam