पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलाँगचे लोकसभा सदस्य डॉ. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 20 FEB 2026 9:31AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलाँगचे लोकसभा सदस्य डॉ. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:

"शिलाँगचे लोकसभा सदस्य डॉ. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाने दुःख झाले. मेघालयातील जनतेसाठी त्यांनी केलेल्या समर्पित सेवेबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि समर्थकांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

***

नेहा कुलकर्णी / श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2230633) आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam