पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे कोळसा क्षेत्र स्वतःला पुढील पिढीच्या इंधनाच्या स्वरूपात कशाप्रकारे नव्याने घडवत आहे यावर आधारित एक लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला असून यामध्ये गेल्या अकरा वर्षांच्या कालावधीत भारताचे कोळसा क्षेत्र स्वतःला पुढील पिढीच्या इंधनाच्या स्वरूपात कशाप्रकारे नव्याने घडवत आहे याविषयावर माहिती दिली आहे. "भारताचे कोळसा क्षेत्र हरित तंत्रज्ञानाशी सहजपणे जुळवून घेत,विकसित भारत 2047 च्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या प्रवासात आपले योगदान देत राहील, हे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले आहे." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे:
"आवर्जून वाचलाच पाहिजे अशा या लेखात, केंद्रीय मंत्री @kishanreddybjp यांनी गेल्या अकरा वर्षांच्या कालावधीत भारताचे कोळसा क्षेत्र स्वतःला पुढील पिढीच्या इंधनाच्या स्वरूपात कशाप्रकारे नव्याने घडवत आहे याविषयावर माहिती दिली आहे.
"भारताचे कोळसा क्षेत्र हरित तंत्रज्ञानाशी सहजपणे जुळवून घेत,विकसित भारत 2047 च्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या प्रवासात आपले योगदान देत राहील, हे रेड्डी यांनी अधोरेखित केले आहे."
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213835)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam