पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नागरिकांना विकसित भारताचे राजदूत बनण्यासाठी दिले आमंत्रण

प्रविष्टि तिथि: 30 NOV 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विकसित भारताचे राजदूत बनण्याचे आणि विकासाचा संदेश विस्तारण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;

“नमो अ‍ॅपवर विकसित भारत संकल्प यात्रेशी संबंधित मनोरंजक सामग्री भरभरून प्राप्त होत आहे. भारतभरातील लोक विकसित भारताचे राजदूत बनत आहेत आणि मी तुम्हालाही त्यापैकी एक होण्यासाठी आमंत्रित करतो! चला विकासाचा संदेश आणखी विस्तारूया.”

 

 

आशिष सांगळे /नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


  

 


(रिलीज़ आईडी: 2204120) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam