पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची प्रसिद्ध ग्रीक संशोधक आणि संगीतकार कॉन्स्टँटिनोस कलाइट्झिस यांच्याशी झाली भेट
प्रविष्टि तिथि:
25 AUG 2023 10:41PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्समध्ये,ग्रीक संशोधक,संगीतकार आणि भारताचे “सुहृद कॉन्स्टँटिनोस कलाइट्झिस यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी भारताचे “सुहृद कॉन्स्टँटिनोस कलाइट्झिस यांना भारताविषयी असलेला जिव्हाळा आणि भारतीय संगीत आणि नृत्याबद्दल त्यांना असलेली आस्था याची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी 27 नोव्हेंबर 2022 रोजी 'मन की बात'च्या पंच्याण्णवाव्या भागात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख केला होता.
त्यांनी ग्रीसमध्ये भारतीय संस्कृतीला अधिक लोकप्रिय करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली.
***
आशिष सांगळे/संपदा पटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203680)
आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam