पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फलनिष्पत्ती यादी: पंतप्रधानांचा फ्रान्स दौरा

Posted On: 14 JUL 2023 10:00PM by PIB Mumbai
अनुक्रम   निष्कर्षित कागदपत्रे प्रकार
संस्थात्मक सहकार्य
1. नवीन राष्ट्रीय संग्रहालय आणि संग्रहालयशास्त्रातील सहकार्याबाबतचे इरादा पत्र इरादा पत्र
2.

MeitY आणि फ्रेंच अर्थ मंत्रालय यांच्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्याबाबतचा सामंजस्य करार   

सामंजस्य करार
3.

नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात फ्रान्सच्या डायरेक्शन-जनरल डी'एव्हिएशन सिव्हिल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात तांत्रिक सहकार्य       

सामंजस्य करार
4.

भारत आणि फ्रान्स यांच्यात नागरी हवाई वाहतूक सुरक्षेसाठी तांत्रिक व्यवस्था    

सामंजस्य करार
5.

प्रसार भारती आणि फ्रान्स मीडिया मोंडे यांच्यातील इरादा पत्र 

इरादा पत्र
6.

इन्व्हेस्ट इंडिया आणि बिझनेस फ्रान्स यांच्यातील सामंजस्य करार

सामंजस्य करार
अंतराळ क्षेत्रात सहकार्य
7.

भारत-फ्रान्स संयुक्त पृथ्वी निरीक्षण मोहीम त्रिष्णा अंमलबजावणी व्यवस्था 

अंमलबजावणी व्यवस्था
8.

सागरी क्षेत्र जागरूकता अल्पकालीन कार्यक्रम अंमलबजावणी व्यवस्था 

अंमलबजावणी व्यवस्था
9.

संयोजन विश्लेषण आणि मूल्यांकन सेवा: सावधानता आणि शिफारसी (CAESAR) आणि संयोजन मूल्यांकनासाठी (JAC) जावाच्या एक्झर्ट मॉड्यूल्सचा वापर 

साॅफ्टवेअर करार
10.

लाँचर्स क्षेत्रातील संयुक्त विकासाबाबत इस्रो आणि सीएनईएस यांच्यातील संयुक्त जाहीरनामा

संयुक्त जाहीरनामा 
वैज्ञानिक सहकार्य
11.

आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील आशयपत्र 

आशयपत्र
12.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (एन आय ओटी), पृथ्वी विज्ञान मंत्रालय (एम ओ ई एस), चेन्नई आणि Instiut Français de Recherche pour l’exploitation de la Mer (IFREMER) यांच्यातील सामंजस्य करार

सामंजस्य करार
धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्य
13.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मेसर्स टोटल एनर्जीज गॅस अँड पॉवर लिमिटेड (टोटल एनर्जीज) यांच्यात दीर्घकालीन एलएनजी विक्री आणि खरेदी करार (एसपीए) करार स्थापित करण्यासाठी प्रमुख करार (एचओए).

करार
घोषणा
राजकीय/धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य
1.

भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारी होरायझन 2047 बाबत पथदर्थक 

संयुक्त माध्यम निवेदन
2.

हिंद-प्रशांतमधील भारत-फ्रान्स सहकार्याचा पथदर्थक

संयुक्त माध्यम निवेदन 
3.

एनएसआयएल आणि एरियनस्पेस यांचे व्यावसायिक प्रक्षेपण सेवांमध्ये सहकार्य करण्याचे उद्दिष्ट 

इरादापत्र

शाश्वत विकासाबाबत सहकार्य

4.

एकल वापराच्या प्लास्टिक प्रदूषणाचे उच्चाटन करण्यासाठी संयुक्त वचनबद्धता 

संयुक्त माध्यम निवेदन 
व्यक्ती -व्यक्तीमधील देवाणघेवाण आणि कल्याणासाठी सहकार्य
5.

मार्सेलीसमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन 

घोषणा
6. क्रीडा क्षेत्रात सहकार्य  संयुक्त इरादा जाहीरनामा 
7.

सीईएफ आय पी आर ए(इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द प्रमोशन ऑफ ॲडव्हान्स्ड रिसर्च) अनुदानात वाढ, प्रत्येक बाजूला 1 दशलक्ष युरो निधी आणि शिष्यवृत्तींमध्ये वाढ. 

पथदर्शकात समावेश
8.

फ्रेंच शैक्षणिक संस्थांमधून पदवीधारक (मास्टर्स आणि त्यावरील) भारतीयांसाठी पाच वर्षांच्या वैधतेचा अल्पकालीन शेंगेन व्हिसा जारी करणे 

पथदर्शकात समावेश 
9.

अधिकृत पासपोर्टवरील व्हिसा सवलत

पथदर्शकात समावेश 
10,

प्रोपार्को (फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीची उपकंपनी) आणि सत्या मायक्रोफायनान्स यांच्यात 20 दशलक्ष डॉलर्सचा करार, सत्याला आपला सूक्ष्म कर्ज/एमएसएमई पोर्टफोलिओ वाढवण्यास आणि बँकिंग सुविधा नसलेल्या लोकांचा, विशेषतः ग्रामीण महिला (लाभार्थींपैकी 96%) आणि तरुणांचा समावेश करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी. 

पथदर्शकात समावेश
11.

शाश्वत शहरांवरील भारतीय कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला फ्रान्सचा पाठिंबा - "नवोपक्रम, एकात्मिकता आणि शाश्वततेसाठी शहर गुंतवणूक" (CITIIS 2.0), जर्मनी आणि EU सह एकत्रित वित्तपुरवठा शहर पातळीवर एकात्मिक कचरा व्यवस्थापन, राज्य पातळीवर हवामान-केंद्रित सुधारणा कृती आणि राष्ट्रीय पातळीवर संस्थात्मक बळकटीकरण आणि ज्ञान प्रसार यावर लक्ष केंद्रित करून वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या स्पर्धात्मकपणे निवडलेल्या प्रकल्पांना पाठिंबा देणे. 

पथदर्शकात समावेश 

 

                                                                                                                      ***

आशिष सांगळे / नंदिनी माथुरे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2203059) अभ्यागत कक्ष : 17