पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी यांनी लिप-बू टॅन यांची घेतली भेट, भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाप्रति इंटेलच्या वचनबद्धतेचे केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2025 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिप-बू टॅन यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाप्रति इंटेलच्या वचनबद्धतेचे हार्दिक स्वागत केले.
पंतप्रधानांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:
"लिप-बू टॅन यांना भेटून आनंद झाला.आमच्या सेमीकंडक्टर प्रवासाप्रति इंटेलच्या वचनबद्धतेचे भारत स्वागत करतो. मला खात्री आहे की तंत्रज्ञानासाठी नवोन्मेष-संचालित भविष्य घडविण्यासाठी इंटेलला आमच्या तरुणांसोबत काम करताना उत्तम अनुभव मिळेल."
सोनाली काकडे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201196)
आगंतुक पटल : 4