पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी डॉ. तेहेमटन उदवाडिया यांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. तेहेमटन उदवाडिया यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर या समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे:
"डॉ.तेहेमटन उदवाडिया यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवला आहे. त्यांच्या नवोपक्रमातील प्रेरणादायी कार्यासाठी आणि उपचार पद्धतींमध्ये काळाच्या पुढे राहण्याच्या त्यांच्या आकांक्षेबद्दल त्यांचा सर्वजण आदर करतात. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियाप्रती आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली.
नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201105)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam