पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पुनरुज्जीवित जलमार्ग विकसित भारताच्या दिशेने कसे वाटचाल करत आहेत यावरील लेख सामाईक केला
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2025 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जलमार्गांचे पुनरुज्जीवन करण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनावर आणि हे जलमार्ग विकसित भारताच्या दिशेने कसे वाटचाल करत आहेत, यावर लिहिलेला लेख सामाईक केला आहे. भारताच्या नद्या केवळ वारशाचे प्रतीक नसून, त्या प्रगतीचे महामार्ग आहेत!, असे मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या उत्तरात मोदी म्हणाले:
“भारताच्या नद्या केवळ वारशाचे प्रतीक नसून, त्या प्रगतीचे महामार्ग आहेत! केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांनी पुनरुज्जीवित जलमार्गांबाबतचा त्यांचा दृष्टीकोन आणि हे जलमार्ग विकसित भारताकडे कसे वाटचाल करत आहेत याबद्दल लिहिले आहे. गेल्या काही वर्षांत लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि पायाभूत सुविधा कशा मजबूत झाल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा."
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2180351)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam