पंतप्रधान कार्यालय
अन्नसुरक्षा आणि गरिबी निर्मूलनासाठी भारत वचनबद्ध आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2024 11:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2024
भारत अन्नसुरक्षा आणि गरिबी निर्मूलनासाठी वचनबद्ध आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर दिला. भारत आपल्या यशात भर घालत राहिल आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आपली सामूहिक शक्ती आणि संसाधने वापरेल.
गीता गोपीनाथ यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी लिहिले:
“भारत अन्नसुरक्षा आणि गरिबी निर्मूलनासाठी वचनबद्ध आहे. आम्ही आपल्या यशात भर घालत राहू आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आपली सामूहिक शक्ती आणि संसाधने वापरु.”
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2179651)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam