पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी यांनी पारंपरिक औषध क्षेत्रातील परिवर्तनावर आधारित लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2025 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा एक लेख सामायिक केला. या लेखात भारतातील पारंपरिक औषध क्षेत्रात कसे मोठे परिवर्तन घडून आले आहे, तसेच ते लोकांच्या त्याचबरोबर पृथ्वीच्या अधिक संतुलित आणि शाश्वत भविष्यासाठी कशारितीने योगदान देत आहे याची ठळकपणे मांडणी केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
या लेखात, केंद्रीय राज्यमंत्री @mpprataprao यांनी भारतातील पारंपरिक औषध क्षेत्रात कसे मोठे परिवर्तन झाले आहे आणि ते लोक तसेच पृथ्वी अशा दोन्हींच्या अधिक संतुलित आणि शाश्वत भविष्यासाठी कसे योगदान देत आहे, ही बाब अधोरेखित केली आहे. नक्की वाचा!”
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2170155)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam