पंतप्रधान कार्यालय
भारताला जगाचे खाद्य भांडार बनविण्यासाठी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कशाप्रकारे एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते, याविषयावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2025 1:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाचे खाद्य भांडार बनविण्यासाठी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कशाप्रकारे एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते, याविषयावरील लेख आज सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे:
"या लेखात, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025, भारताला जगाचे खाद्य भांडार बनविण्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून कसे काम करते याबद्दल लिहिले आहे. अवश्य वाचा!"
***
Shilpaphopale/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2170060)
आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam