पंतप्रधान कार्यालय
जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मुष्टीयोद्धा जस्मिन लंबोरियाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन.
प्रविष्टि तिथि:
14 SEP 2025 7:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटात मिळवलेल्या विजयाबद्दल, भारतीय मुष्टीयोद्धा जस्मिन लंबोरिया हिचे अभिनंदन केले आहे.
एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात, पंतप्रधान म्हणतात-
“जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटात विजय मिळवल्याबद्दल @BoxerJaismineचे अभिनंदन! तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भविष्यातील असंख्य खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!”
***
सुषमा काणे / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2166603)
आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam