पंतप्रधान कार्यालय
भूपेन हजारिका जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन व संगीत यावर पंतप्रधानांनी आपले विचार मांडले
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2025 11:43AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
भूपेन हजारिका जी यांच्या आज साजऱ्या होत असलेल्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन व संगीत याबद्दल , तसेच त्यांच्या संगीतामुळे लाखो कलाकारांना कशी प्रेरणा मिळाली आहे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले काही विचार मांडले आहेत.
पंतप्रधान यांनी आपल्या ‘एक्स’ वरील संदेशात म्हटले आहे,
“भूपेन हजारिका जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण. त्यांच्या आज साजऱ्या होणाऱ्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त त्यांचे जीवन आणि त्यांच्या संगीतावर तसेच त्यामुळे लाखो कलाकारांना कशी प्रेरणा मिळाली याबद्दल मी काही विचार मांडले आहेत.”
"आसामच्या संस्कृतीला जागतिक ओळख मिळून देणाऱ्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो.
भारतीय संस्कृती आणि संगीत विश्वातील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील. त्यांच्या जन्म -शताब्दी वर्षानिमित्त वाचा माझा हा लेख …"
सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164609)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam