पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे केले अभिनंदन

Posted On: 05 SEP 2025 10:52PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमैका पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून दिल्याबद्दल डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे अभिनंदन केले आहे. "भारत-जमैका मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत", असे  मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

"जमैका पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून दिल्याबद्दल डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-जमैका मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत."

@AndrewHolnessJM

***

सोनल तुपे / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2164346) Visitor Counter : 2