पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा उपयोग करण्यासाठी विकसित भारत रोजगार योजनेच्या शुभारंभावर प्रकाश टाकणारा लेख सामाईक केला
प्रविष्टि तिथि:
01 SEP 2025 6:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा उपयोग करण्याऱ्या विकसित भारत रोजगार योजनेच्या शुभारंभावर प्रकाश टाकणारा लेख सामाईक केला.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या एक्स या समाजमाध्यमावरील संदेशाला उत्तर देताना मोदी म्हणालेः
"केंद्रीय मंत्री डॉ.@mansukhmandviya यांनी रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या पुढाकाराविषयी लिहिताना ते स्पष्ट करतात की, ही योजना भारताच्या लोकसंख्या लांभाशाला सार्वजनिक समृद्धीत रूपांतरित करण्यात मदतीचा हात देईल, कारण देश, 2047 सालापर्यंत विकसित भारत होण्यासाठी प्रयत्नशील आहे."
***
शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2162915)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada