पंतप्रधान कार्यालय
भारताच्या बंदरांचे रूपांतर जागतिक व्यापार केंद्रांमध्ये होत असल्याबाबतचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2025 3:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला आहे. ज्यामध्ये विस्तार, यांत्रिकीकरण, डिजिटायझेशन आणि व्यवसाय सुलभतेद्वारे भारतातील बंदरे जागतिक व्यापार केंद्रांमध्ये कशी विकसित होत आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
"केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal यांनी विस्तार, यांत्रिकीकरण, डिजिटायझेशन आणि व्यवसाय सुलभतेद्वारे भारतातील बंदरे जागतिक वाणिज्य केंद्रांप्रमाणे कशी विकसित होत आहेत यावर प्रकाश टाकला आहे. प्रमुख जहाजबांधणी कंपन्या आता भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी करत आहेत, ज्यामुळे अधिक रोजगार आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होत आहे."
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2147729)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam