पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही अमली पदार्थमुक्त भारताच्या निर्मितीसाठी एक मोठे पाऊल कसे आहे यावर प्रकाश टाकणारा लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2025 1:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही अमली पदार्थमुक्त भारताच्या उभारणीतील एक मोठी पायरी कशी आहे यावर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या एक्स वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
“युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही अमली पदार्थमुक्त भारताच्या उभारणीतील एक मोठी पायरी कशी आहे याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. @mansukhmandviya यांनी सविस्तरपणे सांगितले आहे. जरूर वाचा!”
***
जयदेवी पुजारी स्वामी/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2146043)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam