पंतप्रधान कार्यालय
डॉक्टर्स डे निमित्त पंतप्रधानांच्या डॉक्टरांना शुभेच्छा.
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2025 9:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. "आपल्या डॉक्टरांनी त्यांच्या कौशल्य आणि परिश्रमाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यातील करुणेची भावनाही तितकीच उल्लेखनीय आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की,
डॉक्टर्सडे निमित्त सर्व कष्टाळू डॉक्टरांना मन:पूर्वक शुभेच्छा. आपल्या डॉक्टरांनी त्यांच्या कौशल्य आणि परिश्रमाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यातील करुणेची भावनाही तितकीच उल्लेखनीय आहे. ते खरोखर आरोग्याचे रक्षक आणि मानवतेचे आधारस्तंभ आहेत. भारताच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळकट देण्यात त्यांचे योगदान खरोखरच उल्लेखनीय आहे."
***
JPS/RD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2141050)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam