पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षां मधल्या ओडिशाच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला
Posted On:
27 JUN 2025 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशा इथल्या गेल्या 11 वर्षांमधल्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या लेखावर भर दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की भारतीय रेल्वे प्रवास, विशेषतः पवित्र शहर जगन्नाथ पुरीला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुलभ झाला आहे.
पीएमओ इंडिया हँडलने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“ओडिशाच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गेली 11 वर्षे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली आहेत. केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांनी भारतीय रेल्वे प्रवास, विशेषतः महाप्रभूंचे निवासस्थान असलेल्या पवित्र शहर जगन्नाथ पुरीला रथयात्रा पाहण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी कसा सुलभ झाला आहे, याबद्दल लिहिले आहे.
https://www.hindustantimes.com/opinion/pilgrims-progress-the-railways-look-east-policy-101750953515997.html
NaMo अॅप वरून”
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140298)
Visitor Counter : 2
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam