पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर लोकांनी दाखवलेल्या उत्साहाचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2025 9:17PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारत आणि जगभरात लोकांनी उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या एका संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“संपूर्ण भारतात आणि जगाच्या विविध भागात आंतरराष्ट्रीय योग दिन प्रचंड उत्साहाने साजरा होत असल्याचे पाहून आनंद झाला!”
संपूर्ण भारतात आणि जगाच्या विविध भागात आंतरराष्ट्रीय योग दिन प्रचंड उत्साहाने साजरा होत असल्याचे पाहून आनंद झाला! https://t.co/2P2xNUCrxM
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2025
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2138791)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada