पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गेल्या 11 वर्षात भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विस्ताराला अधोरेखित करणाऱा लेख पंतप्रधानांनी केला सामाईक

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2025 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  एक लेख सामाईक केला ज्यामध्ये गेल्या 11 वर्षात भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विस्ताराला अधोरेखित करण्यात आले आहे.हे परिवर्तन भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने नेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना, मोदी म्हणालेः

“केंद्रीय मंत्री श्री @mansukhmandviya यांनी हे अधोरेखित केले आहे की गेल्या 11 वर्षात भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये कशा प्रकारे अभूतपूर्व प्रमाणात विस्तार झाला आहे. युवकांना  केंद्रस्थानी ठेवून होणारे हे परिवर्तन भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने नेत आहे.”

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2135367) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam