पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची घेतली भेट

Posted On: 01 JUN 2025 4:35PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. "गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनाने असंख्य लोकांना सक्षम केले आहे आणि आम्ही या प्रवासाला आणखी गती देण्यासाठी काम करत आहोत", असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

"श्री. मसातो कांडा यांच्याबरोबर एक सौहार्दपूर्ण भेट झाली, या भेटीत आम्ही विविध मुद्द्यांवर आपले दृष्टिकोन सामायिक केले. गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनाने असंख्य लोकांना सक्षम बनवले आहे आणि या प्रवासाला आणखी गती देण्यासाठी आम्ही काम करत आहोत!"

@ADBPresident

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133173)